नवरात्र स्पेशलच्या निमित्ताने अभिनेत्री रसिका सुनिलशी मनमोकळ्या गप्पा. पाहा रसिका सांगतेय कोणता कलाकार कोणत्या रंगासारखा तिच्या आयुष्यात आहे.